हवामान

Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

Nov 17, 2024, 08:32 AM IST

पावसाने झोडपलं आता थंडी गारठवणार! राज्यात मजबूत थंडी पडणार; पाहा हवामान खातं काय म्हणालंय

Maharashtra Weather Updates: सुरुवातीला भीषण गरमी आणि त्यानंतर पावसाचा धुमाकूळ यानंतर आता कडाक्याची थंडी... हवामान खात्याने केली मोठी भविष्यवाणी. यंदाचा हिवाळा कसा असणार? 

Oct 3, 2024, 11:47 AM IST

'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यंदा कुठेच पाणी तुंबलं नाही आणि 2 तासातच..' आदित्य ठाकरे यांचा टोला

Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.

Sep 26, 2024, 02:43 PM IST

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाची विश्रांती; ठाणे, कोकणात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : राज्यात सुरू असणारा पाऊस आता विश्रांती कधी घेणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त... 

 

Sep 26, 2024, 07:53 AM IST

काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया. 

 

Aug 25, 2024, 06:46 AM IST

रविवारी पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? 'या' 13 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं यापुढं हवामान कसं असेल जाणून घ्या.

Aug 11, 2024, 07:01 AM IST

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; 'या' तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 

Aug 10, 2024, 09:58 AM IST

घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट

Maharashtra Weather Alert: आज पुणे आणि सातारा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात आजचे हवामान 

 

Aug 3, 2024, 06:53 AM IST

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; ऑगस्टमध्ये कशी असेल परिस्थिती? IMD म्हणते, मराठवाड्यात...

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात बरसला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसला आहे. आता ऑगस्टमध्ये कसा असेल पावसाचा अंदाज? जाणून घेऊयात. 

Aug 2, 2024, 01:00 PM IST

काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे. 

 

Aug 2, 2024, 06:59 AM IST

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रीय! पुढील 4 दिवस धोक्याचे, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. कसं असेल आजचं हवामान 

 

Aug 1, 2024, 06:49 AM IST

Pune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे

Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे. 

 

Jul 31, 2024, 12:07 PM IST

पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या

Jul 31, 2024, 06:53 AM IST

मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. तर ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. 

Jul 30, 2024, 06:51 AM IST

राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्ट

Maharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. 

 

Jul 29, 2024, 06:56 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x