हवालदार

मुंबई | हवालदार सुनील टोकेंचं इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 05:57 PM IST

हवालदाराकडून पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षांच्या मुलाचा विनयभंग

१५ वर्षीय मुलाच्या विनयभंग प्रकरणी, ५० वर्षाच्या कॉन्स्टेबलला अटक कऱण्यात आली आहे.

Apr 3, 2018, 05:08 PM IST

८० वर्षांच्या आईनं दिला शहीद मुलाच्या पार्थिवाला खांदा!

जम्मू आणि काश्मीरच्या नागौममध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांच्यामध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मदनलाल शर्मा शहीद झालेत. २० डोगरा युनिटचे ते हवालदार म्हणून कार्यरत होते. 

Sep 23, 2016, 04:46 PM IST

चार पत्नींना फसवून हवालदार पळाला पाचव्या पत्नीसोबत

चेन्नई : चेन्नईत चार महिलांनी आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि आश्चर्य म्हणजे या चारही महिलांचा पती एकच आहे.

Jan 31, 2016, 04:55 PM IST

दिल्ली मेट्रोत हवालदाराचं लाजीरवाणं वागणं

दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराचा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

Aug 24, 2015, 08:59 AM IST

पाहा, जगभरातील 'मायकल जॅक्सन स्टाईल'ने ट्रॅफिक कंट्रोल करणारे हवालदार

खालील व्हिडीओ पाहून, सुरूवातीला तुम्हाला प्रश्न पडेल हा वाहतूक विभागाचा हवालदार आहे की मायकल जॅक्सन, पण हा हवालदार आपलं काम इमानदारीने करतोय, हे महत्वाचंय. कुंवरजित सिंह असं या ट्रॅफिक हवालदाराचं नाव आहे.

Jul 20, 2015, 01:23 PM IST

ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!

ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.

Feb 1, 2015, 09:32 AM IST

५२ वर्षांच्या मुलानं २८ वर्षांच्या पित्याला दिला मुखाग्नि!

एक ५२ वर्षीय मुलगा आपल्या २८ वर्षीय पित्याला अग्नी देतोय... भारतात कदाचित अशी घटना पहिल्यांदाच घडत असेल...

Sep 2, 2013, 04:17 PM IST

नागपूरच्या रस्त्यात, हवालदार तर्राट!

कर्तव्य बजावताना दारु पिऊन हवालदाराने गोंधळ घातल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरात हा सर्व प्रकार नागपूरकरांच्या डोळ्यासमोर घडला. मधुकर सातपुते असं या हवालदाराचे नाव असून तो नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.

Feb 5, 2013, 08:51 PM IST