मेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा; पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस
Mehndi on Hair Tips : मेहंदी मध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळा; पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस. अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.
Oct 6, 2024, 09:22 PM ISTसोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी...
सोशल मीडियावर सध्या १८ वर्षांच्या एका मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोफिया अब्राहोविक ही तिच्या राहणीमानासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.
Feb 2, 2016, 03:57 PM IST