हिज्बुलचा कमांडर

जम्मू-काश्मीरमध्ये १२ लाख बक्षिस असलेल्या हिज्बुलचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. भारतीय जवानांनी हिज्बुल कमांडर रियाज नायकूचा खात्मा केला आहे.

May 6, 2020, 04:15 PM IST