हिमाचल

हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, पर्यटक लुटताय बर्फवृष्टीचा आनंद

जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

Jan 21, 2020, 10:12 AM IST

'अटल टनल' या नावाने ओळखला जाणार रोहतांग बोगदा

पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास या बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे.... 

Dec 25, 2019, 10:51 AM IST

अतिबर्फवृष्टीमुळे 'या' ठिकाणी अडकले १२ अभ्यासक

आज ते परतणार होते, पण..... 

Nov 28, 2019, 09:23 AM IST

हिमवादळामुळे रोहतांग पासवरील वाहतूक पुन्हा ठप्प

थंड हवा आणि बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर थेट परिणाम 

Nov 20, 2019, 05:29 PM IST

हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

पर्यटक लुटतायंत आनंद...

Nov 14, 2019, 02:04 PM IST

हिमाचलमध्ये तापमानाचा पारा उणे १७ अंशांवर

काश्मीरमध्येही मोसमातील पहिली बर्फवृष्टी

Nov 7, 2019, 09:17 AM IST

हिमाचलमध्ये सर्वत्र बर्फाची चादर, महाराष्ट्रातही थंडी वाढली

पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद

Dec 13, 2018, 06:45 PM IST

प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल

छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल 

Sep 2, 2018, 04:45 PM IST

हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लाखोंची गर्दी

हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी नव्या सरकारची स्थापना झाली. जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ११ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dec 27, 2017, 04:26 PM IST

हिमाचलमध्ये भाजपची बैठक, मुख्यमंत्रीपदाची होऊ शकते घोषणा

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची आज बैठक होते आहे. हिमाचलमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Dec 24, 2017, 10:44 AM IST

गुजरात आणि हिमाचलमध्ये कोणाला करायचं मुख्यमंत्री हे २ नेते ठरवणार

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.

Dec 19, 2017, 12:33 PM IST

हिमाचलमध्ये हिमवर्षाव, बद्रीनाथवर पांढरी चादर

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवर्षावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाबा बद्रीनाथमध्येही मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे.

Nov 18, 2017, 05:20 PM IST

हिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 7, 2017, 11:52 AM IST

पीएम मोदींनी व्यासपीठावरून घेतले नाव, तर भावुक झाले त्याचे गुरू

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशात आपल्या मॅरथॉन निवडणूक अभियाना अंतर्गत ३ सभांना संबोधित केले. 

Nov 6, 2017, 06:07 PM IST