हुक्का सेंटर

पुण्यात हुक्का सेंटरवर छापा

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हुक्का सेंटरवर पोलिसांचा छापा टाकून ६८ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे. 

Apr 11, 2016, 08:19 AM IST