close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हेलिकॉप्टर

वऱ्हाड निघालं हेलिकॉप्टरनं, शाही थाटात नवरदेवाची वरात

 मावळ मधल्या ढोणे गावातल्या एका नवरदेवाने त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.

May 9, 2019, 11:14 PM IST

मी अंधारात लढतोय, मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

२५ एप्रिल रोजी केंद्रीय प्रशासकीय लवादानं (CAT) मोहम्मद मोहसीन यांच्या निलंबनाला स्थगिती दिलीय

Apr 27, 2019, 01:34 PM IST

मोदींच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती, दुसऱ्याच दिवशी आयएएस अधिकारी निलंबित

मंगळवारी १६ एप्रिल रोजी संबलपूरमध्ये मोदींच्या हॅलीकॉप्टरची झडती घेण्यात आली होती

Apr 18, 2019, 09:24 AM IST

अवघ्या चार वर्षांत 'चिनूक' हेलिकॉप्टर भारतात दाखल

या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदल अधिक ताकदवान होणार आहे

Feb 11, 2019, 01:06 PM IST

भारतीय हद्दीत घुसलं पाकिस्तानचे हेलिकॉप्टर, भारतीय जवानांचा गोळीबार

भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच 

Sep 30, 2018, 02:58 PM IST

नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळवण्याच्या तयारीत आहे.

May 13, 2018, 09:17 PM IST

नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 02:11 PM IST

मुंबई । राज्य सरकार घेणार १२७ कोटी मोजून नवीन हेलिकॉप्टर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 10:44 AM IST

राज्य सरकार घेणार १२७ कोटी मोजून नवीन हेलिकॉप्टर

 राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिर्कोस्की कंपनीचे S76-D हे हेलिकॉप्टर सुमारे १२७ कोटी रुपयांना विकत घेतले जाणार आहे. 

May 9, 2018, 10:17 AM IST

केदारनाथमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात

 हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Apr 3, 2018, 02:55 PM IST

चीनी लष्करी हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई हद्दीत बेकायदेशीर प्रवेश

 हवाईहद्दीच्या नियमांचे उल्लंघन करत चीनी लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील बारहोती परिसरात ही घटना घडली. या परिसरात हे हेलिकॉप्टर बेकायदेशिररित्या घिरट्या घालत होते.

Mar 26, 2018, 09:39 PM IST

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुड किनारी कोसळले

भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी कोसळले. या अपघातात ४ जण जखमी झालेत. यात महिला पायलट गंभीर आहे.

Mar 10, 2018, 05:38 PM IST

लष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग

भारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.

Jan 16, 2018, 09:57 PM IST

बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 06:32 PM IST