जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM IST10 वर्षानंतर पुन्हा रिलीज झालेल्या चित्रपटाने कमवले 120 कोटी रुपये, तरीही खरी स्टोरी कुणाला समजलीच नाही!
पाहाल तितक्या वेळेस या चित्रपटातून नवनवीन बोध मिळतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहा. डोक्याला येतील झिणझिण्या...
Dec 13, 2024, 02:53 PM IST