१०० फूट

मुंबईत १०० फूट उंचीचा तिरंगा कायम फडकणार

 मुंबईतील सार्वजनिक ठिकाणचा पहिला १०० फूट उंचीचा तिरंगा वांद्रे पश्चिम इथं फडवण्यात आला. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण साजरा करण्यात आला. वांद्रे वरळी सी लिंकजवळ प्रॉमिनाड परिसरात हा झेंडा कायम स्वरुपी फडकत राहणार आहे.

Aug 15, 2015, 02:20 PM IST