विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध
मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.
Jul 9, 2018, 11:55 AM ISTविधानपरिषदेसाठीच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध
विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी ९ जुलै म्हणजे सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे.
Jul 8, 2018, 08:22 AM IST