१२ रुपये

व्हिडिओ : १२ रुपये देणाऱ्याला सोनूनं दिलं गोडं सप्राईज

गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाला आपण पाहिलं होतं... हा होता सोनू निगम... सोनूनं या अवतारात येऊन आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सप्राईज दिलं होतं... पण, सोनूलाच या प्रसंगातून एक आनंददायक अनुभव मिळाला होता तो एका तरुणामुळे... 

May 24, 2016, 07:33 PM IST

‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’

योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय

Jul 25, 2013, 11:23 AM IST