गणपतीसाठी कोकणात यायचं असेल तर... सरपंचांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
कोरोना संकटात कोकणातल्या सरपंचांचे नवे नियम
Jul 23, 2020, 09:15 PM ISTराम कदम-क्षितीज ठाकूर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी
आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना आज पुन्हा मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Mar 22, 2013, 04:29 PM IST