औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयाचे १९० डॉक्टर निलंबित
पाच दिवसापासून सामुहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या 190 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
Mar 24, 2017, 10:14 AM ISTपाच दिवसापासून सामुहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या 190 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
Mar 24, 2017, 10:14 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.