१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकप

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताचा धावांचा डोंगर

कॅनडाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ५० षटकांत तब्बल ४८५ धावा ठोकल्या. १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताने हा इतका मोठा स्कोर केलाय. 

Jan 23, 2016, 03:02 PM IST