जिओच्या १ कोटीपेक्षा अधिक ग्राहकांची माहिती इंटरनेटवर केली लिक
रिलायंस जिओचा डेटा लीक केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी राजस्थानमधून एका युवकाला अटक केली आहे. ही कारवाई जिओच्या जवळपास १ कोटी २० लाख ग्राहकांची माहिती लिक केल्यानंतर करण्यात आली. जिओ कंपनीचा डेटा magicapk.com साईटवर लीक केल गेला होता. ज्याला रविवार रात्री काढण्यात आलं.
Jul 12, 2017, 10:27 AM IST