१ जवान शहीद

गेल्या ७२ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

  काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या निवासस्थानाला निशाणा केलं. पण जवानांच्या जागृकतेने हल्ल्याचा कट उधळवून लावला.

Feb 12, 2018, 03:49 PM IST

जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये सेनेच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. जवानांचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात असतांना जम्मू-श्रीनगर हायवेवर काजीगुंड जवळ दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

Jun 3, 2017, 01:34 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आला आहे.

Mar 5, 2017, 02:11 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.

Oct 16, 2016, 08:04 PM IST