२ जण जखमी

पंढरपूरमध्ये बस-कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

पंढरपूरच्या घाडगे वस्तीजवळील मोहोळ मार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक झाली आहे.

Feb 2, 2019, 07:50 PM IST

डोंगराचा भाग खचून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, २ जण जखमी

पार्कसाईट विभागात डोंगराचा भाग खचून पाच घरांच्या पडझडीत एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. गोपाळ जंगम आणि त्यांची पत्नी छाया जंगम असे जखमींची नावे असून त्यांची दोन वर्षाची मुलगी कल्याणी जंगम हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

Aug 30, 2017, 12:08 AM IST

मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

Nov 16, 2015, 03:25 PM IST