धक्कादायक: २ वर्षाच्या चिमुरड्याला आईने पायऱ्यांवरुन फेकलं
एका आईने आपल्या पोटच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेंकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर परिवारामध्ये वाद होऊ लागले. २१ जानेवारीला आपल्या सुनेला तिचे सासरे समजवत होते. तिचा २ वर्षाचा मुलगा बेडवर झोपलेला असतांना त्या आईने त्याला उचलून सिडीवरुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 27, 2017, 03:31 PM IST