धक्कादायक: २ वर्षाच्या चिमुरड्याला आईने पायऱ्यांवरुन फेकलं

एका आईने आपल्या पोटच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेंकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर परिवारामध्ये वाद होऊ लागले. २१ जानेवारीला आपल्या सुनेला तिचे सासरे समजवत होते. तिचा २ वर्षाचा मुलगा बेडवर झोपलेला असतांना त्या आईने त्याला उचलून सिडीवरुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Jan 27, 2017, 03:31 PM IST
धक्कादायक: २ वर्षाच्या चिमुरड्याला आईने पायऱ्यांवरुन फेकलं title=

नवी दिल्ली : एका आईने आपल्या पोटच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेंकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर परिवारामध्ये वाद होऊ लागले. २१ जानेवारीला आपल्या सुनेला तिचे सासरे समजवत होते. तिचा २ वर्षाचा मुलगा बेडवर झोपलेला असतांना त्या आईने त्याला उचलून सिडीवरुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मुलाला पायऱ्यांवरुन ढकलून दिल्यानंतर परिवारातील लोकं त्या मुलाच्या दिशेने धावले आणि त्यानंतर त्या चिमुरड्याला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पोलिसांनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि तपास सुरु आहे.

पाहा व्हिडिओ