६४ वर्षीय सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह
काही दिवसांपूर्वीच झाली होती खांद्याची सर्जरी
Dec 2, 2020, 01:40 PM ISTजेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम
एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं. दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
Jun 6, 2016, 04:26 PM IST