राज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे
आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
Jul 27, 2016, 07:20 PM ISTआबांचा अखेरचा शब्द होता आई - सुप्रिया सुळे
आबा (आर आर पाटील) आज आपल्यात नाहीत यावर खरतर अजूनही मला विश्वास बसत नाही. त्यांना दुर्दैवाने बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता, तो म्हणजे आई, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी जागविली.
Feb 21, 2015, 12:34 PM IST