Kalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा
Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले.
Apr 5, 2023, 06:30 PM ISTगुड न्यूज! फक्त 580 रुपयात करा 1000 किमी पर्यंत प्रवास; जाणून घ्या या इलेक्ट्रिक SUV चे फीचर्स
Tata Nexons SUV: सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा खर्च वाढला आहे. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे.
Feb 11, 2022, 04:57 PM ISTफक्त 10 मिनिटात फुल चार्ज होणारी कार; भन्नाट टेक्नॉलॉजीने सिंगल चार्जमध्ये 1000 किमी धावणार
येणारा काळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सचा असणार असं म्हणतात. भारतात देखील इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स साठीचे इंफ्रास्ट्रक्चर उभे राहत आहे.
Jul 30, 2021, 02:26 PM IST