12th exams

Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam)  सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Mar 23, 2021, 10:52 AM IST

मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 

Mar 12, 2021, 10:28 AM IST

राज्यात १२ वीच्या परीक्षांवर शिक्षकांचा बहिष्कार

यंदा बारावीच्या परीक्षा सुरळीत होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. कारण ज्यू. कॉलेजच्या शिक्षकांनी १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून उद्यापासून राज्यातील ६० हजार शिक्षक परीक्षेचं कोणतही कामकाज करणार नाहीयेत. दरम्यान, ६ फेब्रुवारीपासून १२वीची प्रात्यक्षिकांची परीक्षा सुरु होणार प्राध्यापकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची भूमिका घेतली आहे.

Feb 2, 2014, 11:41 PM IST