141 opposition mp

141 खासदारांच्या निलंबनानंतर संसदेत किती विरोधक राहिले? भाजपाची खासदार संख्या किती?

141 Opposition MPs Suspended From Parliament: कालपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता यामध्ये आणखीन भर पडली असून पुन्हा 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

Dec 19, 2023, 02:00 PM IST