राष्ट्रवादीने 144 चा आग्रह सोडला
राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिलेत. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.
Aug 17, 2014, 04:08 PM ISTराष्ट्रवादीची 144 जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली
जागावाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाहीर शाब्दीक चकमक सुरू असताना याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक काल रात्री उशीरा मुंबईत पार पडली.
Jul 24, 2014, 10:10 AM ISTराष्ट्रवादीची 144 जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली
Jul 24, 2014, 09:07 AM IST144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट
विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती.
Jul 9, 2014, 07:33 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 144 जागा मिळाल्या नाही तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
Jul 4, 2014, 07:59 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 07:52 PM IST