18 and 19th july

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा दोन दिवसांचा ब्लॉक

Mumbai-Goa Highway Block : मुंबई-गोवा महामार्गावर आता दुसऱ्यांदा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता दुसऱ्या वेळी दोन दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे. 

Jul 17, 2024, 08:41 PM IST