19 june news

घर बसल्या मोबाईलवरुन ऑनलाईन पासपोर्ट अप्लॅय करणे सोपं, कसे करावे अप्लॅय जाणून घ्या

तुमच्याकडे तुमचे ओरिजनल कागदपत्रं जसे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे.

Jun 19, 2021, 04:08 PM IST

India Vs New Zealand WTC Final 2021 लाईव्ह पाहण्यासाठी या प्लॅन्सचा लाभ घ्या

तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल आणि तुम्हाला या सामन्याचे सगळे अपडेट जाणूण घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या चांगल्या सुविधा घेऊन येत आहेत.

Jun 19, 2021, 04:01 PM IST

OnePlus Nord CE ते POCO M3 Pro पर्यंत, 5 नवीन फोन या महिन्यात लाँच, जाणू घ्या फीचर

या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात दाखल झालेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jun 19, 2021, 03:54 PM IST

जन्मभूमीत मिळवली 'फ्लाइंग सिख' पदवी...जगावर जादू करणाऱ्या मिल्खा सिंग आणि पाकिस्तान कनेक्शन काय?

क्रॉस-कंट्री रेसमध्ये ते सहावे आले, म्हणून सैन्याने त्यांना खेळाच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवडले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

Jun 19, 2021, 11:07 AM IST

डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकण्याची वेळ? पाहा या व्हिडीओ मागचे सत्य

असे अनेक लोकं आहेत, जे त्यांच्या कामामुळे, गाण्यामुळे किंवा त्यांच्या युनीक क्वालीटींमुळे सोशल मीडियावर ओळखले जात आहे.

Jun 19, 2021, 08:28 AM IST

सावधान इंडियात काम करता करता 2 अभिनेत्रींकडून प्रत्यक्षात धक्कादायक गुन्हा

क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या भारतातील घराघरात चालणाऱ्या मालिकेमधील दोन अभिनेत्रींना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.

Jun 19, 2021, 07:38 AM IST