2 hours

Raigad Pune Mumbai Expressway Closed For 2 Hours PT40S

देवमाणूस - एक रंजक मर्डर मिस्ट्री! २ तासांचा विशेष भाग

मालिकेतील महत्वाची घटना अनुभवता येणार 

May 28, 2021, 08:59 AM IST

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

Jul 1, 2016, 09:34 PM IST