सुरक्षारक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक बलात्कार
ठाणे महानगर पालिकेच्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षीय २ अल्पवयीन मुलीना सुरक्षारक्षकांने अश्लिल चित्रफित दाखवून अनैसर्गिक बलात्कार करण्याचा प्रयत्न धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Aug 26, 2016, 05:49 PM IST