आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार
Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
Aug 9, 2024, 08:56 PM ISTबँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी ; या बँकेत अधिकारी पदासाठी बंपर भरती
बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे
Aug 12, 2021, 02:22 PM IST२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
Aug 9, 2017, 10:30 PM ISTमाझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे.
Aug 19, 2016, 01:00 PM IST