कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान
26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला. हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केले होते. मात्र हेच आरोप वडेट्टीवारांना भोवण्याची शक्यता आहे...
May 11, 2024, 05:42 PM ISTमुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रेहमान लखवीला अटक
पाकिस्तानचा खोटा डाव
Jan 2, 2021, 05:13 PM IST26/11 चा हल्ला : मोशे पुन्हा मुंबईत आलाय !
मोशे, या नावाशी मुंबईचं एक वेगळं नातं आहे. 26/11 च्या हल्ल्यातून वाचलेलं त्यावेळी अवघ्या दोन वर्षांचं ते बाळ आजही मुंबईकरांच्या डोळ्यांसमोरुन हलत नाही. पण आता हे बाळ मोठं झालंय.
Jan 16, 2018, 07:50 PM ISTमुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
Nov 26, 2016, 08:23 AM ISTकसाबविरोधातील साक्षीनंतर देविकाच्या अडचणीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:18 PM IST26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन
चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.
Jun 8, 2016, 06:28 PM ISTडेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
डेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
Mar 26, 2016, 04:31 PM ISTरोखठोक : ना'पाक' इरादे उघड
Feb 8, 2016, 11:15 PM IST26/11 च्या आधी मुंबईवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न
Feb 8, 2016, 09:09 PM ISTतब्बल 6 वर्षांनंतर नरिमन हाऊस सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 11:18 AM ISTभारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.
May 29, 2014, 03:38 PM IST