2611 attack case

कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला. हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केले होते. मात्र हेच आरोप वडेट्टीवारांना भोवण्याची शक्यता आहे...

May 11, 2024, 05:42 PM IST