Video - 'कूल' धोनीचा धडाकेबाज फलंदाजीचा सराव
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चांगली कामगिरी करता आली नाही. जोरदार फटका मारताना तो बाद झाला. हे अपयश धोनीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे तो आता फटकेबाजीचा जोरदार सराव करत आहे.
Jan 17, 2017, 09:00 PM IST