3 idiots actors entry in salman khans sikandar photo viral

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात होणार '3 इडियट्स' अभिनेत्याची एन्ट्री, सेटवरील फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, त्याच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरील नवीन कलाकारांची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Sep 14, 2024, 06:54 PM IST