30 may 2023

Petrol Rate Today : महिन्याच्या शेवटी खिशाला झळ की दिलासा? पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price : आज मे महिन्यातील शेवटचा दिवस आहे. अशातच पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की खिशाला कात्री लागली आहे.. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

May 31, 2023, 08:42 AM IST