3idiots

शाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:47 AM IST

थ्री ईडियट्स फेम अभिनेता शर्मन जोशीच्या निधनाच्या पसरल्या अफवा?

यावेळी बॉलीवूडचा अभिनेता शर्मन जोशी या खोट्या बातम्यांच्या कचाट्यात सापडला आहे. 

Aug 6, 2022, 01:41 PM IST