'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला
2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात 'तुब्बाड', 'कल हो ना हो', 'रॉकस्टार' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Dec 30, 2024, 04:39 PM IST