3rd odi match

IND vs AUS: तिसऱ्या वन डेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 'हे' खेळाडू मालिकेतून अचानक बाहेर

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला तिसरा सामना 27 सप्टेंबर म्हणजे बुधवारी खेळवला जाणार आहे. पण सामन्यआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. काही खेळाडू अचानक बाहेर पडले आहेत. 

Sep 26, 2023, 08:27 PM IST

तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI... हे खेळाडू बाहेर

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. 

Sep 25, 2023, 06:30 PM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

IND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!

Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

Nov 29, 2022, 05:05 PM IST

IND vs SA ODI: मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "पहिल्या सामन्यात..."

मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराज आणि सामनावीर म्हणून कुलदीप यादवला गौरविण्यात आलं. या मालिका विजयानंतर कर्णधार शिखर धवननं आपलं मत व्यक्त केलं.

Oct 11, 2022, 07:39 PM IST

'नवे पण छावे' भारताचा आफ्रिकेविरूद्ध मालिका विजय

भारताच्या नव्या दमाच्या पोरांनी आफ्रिकेला पाजलं पाणी, साकारला मालिका विजय!

Oct 11, 2022, 06:48 PM IST

IND vs WI : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश; 119 रन्सनी जिंकला सामना

भारतीय क्रिकेट टीमने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकलीये.

Jul 28, 2022, 07:01 AM IST

Ind vs WI: व्हाईट वॉश देण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल, अशी असेल Playing XI

तिसऱ्या वनडेत टीम इंडियावर कोणतंही दडपण नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठं बदल करून प्रयोग करण्याची शक्यता आहे.

Jul 27, 2022, 10:10 AM IST

वनडे टीममध्ये विराट कोहलीचं स्थान धोक्यात; 'हा' खेळाडू घेणार जागा

माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एक अपयशी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विराटची टीममधील जागा धोक्यात आली आहे.

Feb 12, 2022, 07:59 AM IST

INDvAUS: मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाची वेबसाईट झाली हॅक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वन-डे मॅच रविवारी खेळली जाणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 23, 2017, 09:53 PM IST