गर्भलिंग निदान, मुंडे दाम्पत्याला चार वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 08:05 PM ISTगर्भलिंग निदान, मुंडे दाम्पत्याला चार वर्षांची शिक्षा
गर्भलिंग निदान प्रकरणी परळी येथील डॉ सुदाम मुंडे आणि डॉ सरस्वती मुंडे या दाम्पत्याला चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2010 मध्ये लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अॅड वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण बाहेर काढले होते.
Jun 15, 2015, 07:12 PM IST