48 runs in an over

Video: एका ओव्हरमध्ये 48 धावा! लगावले 7 Sixes; पाहा 21 वर्षीय खेळाडूची तुफानी खेळी

21 Year Old Player 7 Sixes In Over Scores 48 Runs: यापूर्वी भारतीय सलामीवीर आणि पुणेकर क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडनेही असा पराक्रम केला होता. मात्र या 21 वर्षीय तरुणाने धावांच्याबाबतीत ऋतुराजलाही मागे टाकलं आहे.

Jul 31, 2023, 10:21 AM IST