5g internet

5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड

5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.   

Oct 1, 2022, 09:01 AM IST

Good News : 5Gची प्रतिक्षा संपली, देशात 'या' तारखेपासून सेवा सुरु होणार

5G internet : इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होत आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. आता ती संपली आहे.

Aug 26, 2022, 10:15 AM IST