6 wickets

MI vs RCB : सूर्या...बस नाम ही काफी है! बंगळूरूला हरवून मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप

MI vs RCB : चिन्नस्वामी स्टेडियमवरील बदला अखेर मुंबईच्या टीमने वानखेडेवर पूर्ण केला आहे. आजच्या सामन्यात बंगळूरूचा मुंबईने 6 विकेट्सने पराभव केला आहे.

May 9, 2023, 11:25 PM IST

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांचा दुसरा विजय; वेस्ट इंडिजचा केला पराभव

पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला नमवल्यानंतर आता टीम इंडियाच्या महिलांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. रिषा घोषने चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.

Feb 15, 2023, 09:44 PM IST

१४ वर्षांच्या प्रियांशुचा विक्रम, पृथ्वी शॉचं रेकॉर्ड मोडलं

 पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या एका महिन्यातचं त्याचं शालेय क्रिकेटमधील रेकॉर्ड तुटलं आहे.

Nov 1, 2018, 10:13 PM IST

३३व्या वर्षी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाला लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Oct 9, 2018, 10:00 PM IST

चौथी टेस्ट : चहापानापर्यंत इंग्लंडच्या ६ विकेट, मोईन-कुरननं डाव सावरला

मोईन अली आणि सॅम कुरन यांच्या पार्टनरशीपमुळे चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा डाव सावरला आहे. 

Aug 30, 2018, 08:25 PM IST

एकही रन न देता घेतल्या 6 विकेट

बंगालचा ऑफ स्पिनर रितीक चॅटर्जीनं डिव्हिजनमधल्या दोन दिवसीय मॅचमध्ये आगळावेगळा विक्रम केला आहे.

Apr 10, 2016, 08:20 PM IST

भारताचा ऑस्ट्रेलियावर 'विराट' विजय

मोहालीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची अफलातून खेळी केली. 

Mar 27, 2016, 10:58 PM IST

भारताचा ईडनवर 'विराट' विजय, पाकला चारली पराभवाची धूळ

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होती. 

Mar 19, 2016, 11:37 PM IST