तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली.
Jan 31, 2024, 06:11 PM IST
6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे.
Jun 25, 2023, 04:16 PM ISTअग्गोबाई... लावता का पैज? 6 वर्षाच्या मुलाचा वडिलांसोबत 'करार', अबीर झाला अमीर... जिंकली इतकी रक्कम
लहान मुले अनेकदा त्यांच्या मोहक कृतीने आश्चर्यचकित करत असतात. आता एका सहा वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांसोबत केलेल्या अनोख्या कराराची चर्चा सध्या सोशल माध्यमावर जोरात रंगली आहे.
Apr 30, 2022, 07:17 PM IST
अनैतिक संबंधात अडथळा, चिमुरड्याचा शारीरिक छळ
विवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षीय मुलाचा शारीरिक छळ केल्याची धक्कादयक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे.
Feb 16, 2013, 08:11 PM IST