7 funds

Mutual Fund SIP: या 7 फंडने 5 वर्षात दिला 30 टक्क्यांपर्यंत परतावा, 500 रुपयांपासून सुरू करू शकता SIP

जर तुम्हाला शेअर  बाजारात पैसा लावण्याची इच्छा आहे. परंतु शेअर बाजाराची पुरेशी माहिती नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बाजारात पैसा गुंतवू शकता.

Jul 11, 2021, 07:36 PM IST