'राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी, 15 दिवसात राजीनामे घेणार' मविआ नेत्याचा दावा
Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनश्चितता असतानाच आता राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीच्या एका नेत्याने केलाय.
Oct 7, 2023, 01:24 PM IST