आज्जीबाई जोरात ! ९१ व्या वर्षी झाल्या ग्रॅज्युएट
माणसाने आयुष्यभर शिकत राहाव अस म्हणतात पण सर्वांनाच ते काही शक्य होत नाही. मग ते शैक्षणिक अभ्यासक्रम असो किंवा कोणतेही क्षेत्र. शिकण्याच्या अनेक संधी रोज निर्माण होत राहतात. जोड हवी ती मेहनत, जिद्द आणि चिकाटीची. थोडीशी जबाबदारी वाढली की माणस शैक्षणिक अभ्यासक्रम बाजुला ठेवतात. पण ९१ वर्षांच्या आज्जीबाईने एका नवा आदर्श निर्माण केला आहे.
Aug 12, 2017, 04:22 PM IST