aaji

आजीबाईची कमाल; म्हणाली, वाघाला बांधीन पण गाडीत बसणार नाही!

कोल्हापूर जिल्ह्यातील महागोंडची रंगुबाई पाटील (Rangubai Patil) ही आजी  (Grandmother) कुठेही जाताना चालतच जाते. हो चालतच.

Jan 12, 2021, 04:17 PM IST
Trecker Aaji Asha Ambade Exclusive Interview With Zee 24 Taas 10Th Oct 2020 PT15M33S

नाशिक । ६८ वर्षांच्या आजींनी सर केला हरिहर गड

Trecker Aaji Asha Ambade Exclusive Interview With Zee 24 Taas 10Th Oct 2020

Oct 10, 2020, 10:05 PM IST

आजींनी सोडलं फर्मान, बाळा मोदींचं बटण दाखव!

नातवासह मतदान केंद्रावर आलेल्या ७५ वर्षीय आजी मतदानासाठी मशीनजवळ गेल्या.पण मतदान मशिनीजवळ अंधार असल्याने आजी म्हणाल्या ‘हितं काय बी दिसत नाय बाळा, हितं मोदीचं बटण कुठं हाय? असा प्रश्न मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना केल्यावर त्यांची तारांबळ उडाली. मोदींचा फिवरची झलक बेळगावात दिसून आली.

Apr 18, 2014, 08:05 PM IST