स्मिता पाटील अशा करायच्या न्यूज अँकरिंग, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत.
Nov 13, 2022, 07:45 PM IST`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा
एक वर्षभरात राजकीय जादू करीत दिल्लीत आपले अस्तित्व दाखवून देशात चर्चेत राहणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपने अनेकांना चिंतन करायला लावले. याच आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आमदार अडचणीत आलेय.
Dec 11, 2013, 10:02 AM IST