26/11 हल्ल्यातील दहशतवाद्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कोण आहे हा अब्दुल रहमान मक्की?
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rahman Makki) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये (Lahore) मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्ट अटॅकमुळे त्याचं निधन झालं आहे. अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफिज सईदचा (Hafiz Saeed) नातेवाईक आहे.
Dec 27, 2024, 02:57 PM IST