abudhabi

विमानात सामान भरता-भरता तो कार्गोत झोपला, थेट पोहोचला अबू धाबीला आणि मग पुढे काय झालं...

सामान भरता-भरता विमानाच्या कार्गोत झोपला आणि थेट अबू धाबीला झोप उघडली आणि.... 

 

Dec 15, 2021, 03:40 PM IST

इमानवर पुढील उपचार अबुधाबीत

सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली जगातली सर्वात वजनदार महिला इमान अहमदला आता अबुधाबीला हलवण्यात येणार आहे. इमानवर पुढील उपचार अबुधाबी इथे करण्यात येणार आहेत अशी माहिती तिची बहीण शायमाने दिलीय. 

Apr 27, 2017, 04:18 PM IST

अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक

एनआयएनं आयसिसचं अबुधाबी मॉड्यूल उघड केलंय. अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

Jan 30, 2016, 08:38 AM IST